Sant Sonaji Wadi Navratri Mahotsav 2026
by
75 75 people viewed this event.
दिनांक: ११ अक्टूबर से १९ अक्टूबर २०२६
स्थान: संत सोनाजी वाड़ी, नाईक रोड, रतन कॉलनी के पास, महल, नागपुर, महाराष्ट्र।
सादर आमंत्रण
आदरणीय सर / मैडम,
संत सोनाजी वाड़ी येथे दिनांक ११ ते १९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
विविध सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनात्मक व आरोग्यविषयक उपक्रमांनी सजलेल्या या उत्सवात आपण आवर्जून उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
उत्सवातील प्रमुख कार्यक्रम
| दिनांक | कार्यक्रम | वेळ |
|---|---|---|
| ११ ऑक्टोबर | उद्घाटन सोहळा | सायं. ४:०० वा. |
| ११ ते १९ ऑक्टोबर | नवरात्रोत्सव स्टॉल | दुपारी ३:०० ते रात्री १०:०० वा. |
| १२ ऑक्टोबर | मनोरंजनात्मक खेळ | सायं. ६:०० वा. पासून |
| १३ ऑक्टोबर | रांगोळी स्पर्धा | दुपारी २:०० वा. पासून |
| १३, १४ व १५ ऑक्टोबर | गरबा उत्सव | सायं. ७:०० वा. पासून |
| १४ ऑक्टोबर | मेहंदी स्पर्धा | दुपारी २:०० वा. पासून |
| १५ ऑक्टोबर | नृत्य स्पर्धा | सायं. ६:०० वा. पासून |
| १६ ऑक्टोबर | नेत्र तपासणी शिबिर | सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वा. |
| १६ ऑक्टोबर | फॅन्सी ड्रेस स्पर्धा | सायं. ६:०० वा. पासून |
| १७ ऑक्टोबर | ऑर्थोपेडिक तपासणी शिबिर | दुपारी १२:०० ते ४:०० वा. |
| १७ ऑक्टोबर | भजन सेवा संस्था | दुपारी ३:०० ते ५:०० वा. |
इतर प्रमुख कार्यक्रम
| दिनांक | कार्यक्रम | वेळ |
|---|---|---|
| १७ ऑक्टोबर | डोळे-पायांची मालिश — दृष्टिबाधित विद्यार्थ्यांकडून | सायं. ४:०० ते रात्री ८:०० वा. |
| १८ ऑक्टोबर | भव्य आरोग्य तपासणी शिबिर | सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वा. |
| १८ ऑक्टोबर | डोळे-पायांची मालिश — दृष्टिबाधित विद्यार्थ्यांकडून | सायं. ४:०० ते रात्री ७:०० वा. |
| १८ ऑक्टोबर | चित्रकला स्पर्धा | सायं. ६:०० वा. पासून |
| १८ ऑक्टोबर | गायन | रात्री ८:०० ते १०:०० वा. |
| १९ ऑक्टोबर | पारितोषिक वितरण समारंभ | सायं. ६:०० वा. पासून |
| १९ ऑक्टोबर | महाप्रसाद | सायं. ७:०० वा. पासून |
स्थळ
संत सोनाजी वाड़ी
नाईक रोड, रतन कॉलनी जवळ,
महल, नागपूर, महाराष्ट्र.
संपर्क
७८८८०११८७७
९४२३०७७५६२
आयोजक
चिटनवीस ट्रस्ट
संत सोनाजी वाड़ी, नागपूर
चला, नवरात्रोत्सवाचा आनंद घेऊया!
सांस्कृतिक कार्यक्रम, गरबा, विविध स्पर्धा आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी सजलेल्या संत सोनाजी वाड़ी नवरात्र उत्सव २०२६ मध्ये आपण सहकुटुंब सहभागी व्हा आणि उत्सवाचा आनंद घ्या.