
संत सोनाजी वाडी नवरात्र उत्सव भव्य आरोग्य शिबिर
by
11 11 people viewed this event.
Sir Gangadharrao Chitnavis Trust
Uplifting Through Education & Skills Since 1972
आरोग्याची काळजी • निरोगी जीवनाची सुरुवात!
1. Health Check-up Camps
16 October | Friday
नेत्र तपासणी (Eye Check-up)
- मोफत नेत्र तपासणी
- मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
वेळ: सकाळी ११ ते दुपारी ३
17 October | Saturday
अस्थिरोग तपासणी (Orthopedic Check-up)
- डॉक्टर: Dr. Akash Saoji
- हाडांमधील कॅल्शियम तपासणी
- गुडघेदुखी तपासणी
वेळ: दुपारी १२ ते ४
18 October | Sunday
सर्वसाधारण आरोग्य तपासणी (General Health Check-up)
- आयोजक/हॉस्पिटल: Midas Hospital
- BP (Blood Pressure)
- शुगर (Blood Sugar)
- ECG
- BMI
- सामान्य आरोग्य तपासणी
वेळ: सकाळी ११ ते दुपारी २
2. Grand Cancer Mega Camp
भव्य कॅन्सर महा शिबिर
- Date: 18 October | Sunday
- Time: सकाळी ११ ते दुपारी २
- Hospital/Institute: National Cancer Institute
Available Check-ups
- डोके व मानेची कॅन्सर तपासणी
- स्त्रीरोग तपासणी
- स्तनांची तपासणी
- मॅमोग्राफी टेस्ट
महिलांसाठी विशेष सूचना:
- कॅन्सर तपासणीसाठी वयोमर्यादा: ४० वर्षांवरील महिलांसाठी
- फक्त महिलांसाठी कॅन्सर तपासणी
3. Contact Details
- चौकशीसाठी संपर्क: 8624028788
- पत्ता: संत सोनाजी वाडी, नाईक रोड, रतन कॉलनी जवळ, महाल, नागपूर.
- Social Media: Instagram and Facebook