
संत सोनाजी वाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
by
84 84 people viewed this event.
Competitive Exam Guidance Centre
यशाची पहिली पायरी
!! गर्दीतून वर्दीत !!
जाण्यासाठी आमच्या येथे खालील स्पर्धा परीक्षांसाठी माफक दरात प्रशिक्षण दिले जाते.
स्पर्धा परीक्षा
- पोलीस भरती
- वनरक्षक
- तलाठी
- बँकेतील विविध पदे
(IBPS-PO, IBPS-Clerk, SBI-PO, SBI-Clerk, Assistant)
प्रशिक्षण कालावधी
6 ते 12 महिने भरती होईपर्यंत मार्गदर्शन
वैशिष्ट्ये
- ✓ प्रशिक्षणाच्या विषयांमधील क्रमबद्ध घटक ओळखून त्यावर विशेष तयारी करून घेतली जाईल.
- ✓ ऑनलाइन फॉर्म (अर्ज) भरताना संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल.
- ✓ TCS / IBPS पॅटर्न आधारित अभ्यासक्रमाची 100% तयारी करून घेतली जाईल.
अभ्यास विषय (Subjects)
भाषा व सामान्य विषय
- मराठी व्याकरण (Marathi Grammar)
- इंग्रजी व्याकरण (English Grammar)
- सामान्य ज्ञान (General Knowledge)
- चालू घडामोडी (Current Affairs)
तांत्रिक विषय
- गणित (Mathematics)
- बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
- संगणक (Computer)
- कलचाचणी (Aptitude)
प्रवेश सुरू आहेत
लवकरात लवकर प्रवेश घ्या
आणि आपले स्वप्न पूर्ण करा.
अत्यंत माफक दरात आपले स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी.
संपर्क
📍 पत्ता: संत सोनाजी वाडी, रतन कॉलनी जवळ, नाईक रोड, महाल, नागपूर – 440032
📞 मोबाईल:
- माधुरी बारापत्रे – 8055001927
- 9561131988